खासदार राजाभाऊ वाजे यांना मातृशोक

0
31

नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या आई व ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या पत्नी रोहिणी प्रकाश वाजे( वय 81) यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी साडेचार वाजता संगमनेर नाका स्मशानभूमी सिन्नर येथे होईल.