छत्रपती संभाजी नगर: सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 18 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर असणाऱ्या खरीप पिकांसोबत फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या विभागात 39.65% नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. सात लाख वीस हजार हेक्टर वरील पंचनामे आत्तापर्यंत करण्यात आले असून अकरा लाख दरवरील नुकसानीचे पंचनामे अजून बाकी आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात बाधित शेतकरी-एकूण बाधित क्षेत्र-पंचनाम्याचे क्षेत्र- पंचनाम्याची टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर – ३१६०५९ – १७६९३६.०७ – २९२६५ – २०.५३ जालना – २४५७८४ – २१२५६९.३२ – ५९८४७.१६ – १५.४३ परभणी – ४५९०१२ – ३५१५७८ – २२९००७.३६ – ८५.०५ हिंगोली – २८१६८८ – २८१६७९ – १९८५१७.५ – ६७.३८ नांदेड – ५८८२५३ – ४५१९९३ – ५८३४३ – १३.२६ बीड – १०८५३७ – ११८४२५.८० – २७६१५.८३ – २३.७८ लातूर – २४२५७२ – २०६६१४.१० – ६३६५६.१ – ३३.८२ धाराशिव – ६५४० – ६०६७ – ६०६.७ – १.२५ एकूण – २२४८४४५ – १८०५८६२.२९ – ६६६८५८.६५ – ३९.६५